नऊ लघू कथा – रवींद्रनाथ टागोर

कहानी प्रोजेक्ट यांचे प्रयत्न आहेत की विश्वा मधील जे बाल साहित्य आहे ते कसे बाल गोपाळां पर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवले जाईल.

या वेळी आम्ही प्रदर्शित करत आहोत भारतातील पहिले साहित्यिक नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नऊ लघू कथा. ज्या मध्ये आपण भेटाल फटीक ला, मिनी आणि काबुली वाल्या ला, रतन आणि पोस्ट मास्तरांना.

आम्ही आभार व्यक्त करतो, ज्योत्स्ना प्रकाशनचे तसेच आनुवादक पद्मिनी बिनीवाले, आणि ज्यांनी ह्या कथांना आवाज दिला त्या सुनंदा हळीयालकर यांचे.

Download the full book here

Related Posts

Leave a Comment